Urmila Kothare | उर्मिलाच्या जखमेमागचं खरं कारण, Details Inside

2021-11-02 9

अभिनेत्री उर्मिला कोठारेने सेटवरच तिचा एक फोटो शेअर केलाय ज्यात तिच्या डोक्याला जखम झालेली दिसतेय. उर्मिलाला खरंच दुखापत झालीये कि यामागे काही वेगळं कारण आहे जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale